वर्षा उसगांवकर यांनी केला लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, मला लग्न कधीच…
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या सध्या बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना देखील दिसत आहेत. वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे. वर्षा उसगांवकर या बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.
Most Read Stories