विराट कोहली याच्यापेक्षा किती मोठी आहे अनुष्का शर्मा? दोघांमध्ये वयाचं अंतर किती?
अभिनेत्री विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या वयातील अंतर फार कमी लोकांना माहिती आहे. सध्या सर्वत्र दोघांच्या वयाची चर्चा रंगली आहे.
Most Read Stories