ऐश्वर्याचे डोळे निळे आहेत, पण मुलगी आराध्याचे का नाही? काय आहे कारण?
बॉलीवूड कलाकार आपल्या सौंदर्यामुळे ओळखले जातात. परंतु नैसर्गिक सौंदर्यात ऐश्वर्या राय बच्चनसारखे कोणी नाही. तिची मुलगी आराध्याही सौंदर्यात मागे नाही. आपल्या आईकडून मिळालेल्या जीन्समुळे आराध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत असते. ती सुद्धा नेहमी चर्चेत असते.
Most Read Stories