Ajit Pawar : पुण्यात अजित पवार यांचे शक्तीप्रदर्शन, नेत्यांनी घेतला बाईक रॅलीचा आनंद
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार राज्यात सर्वत्र सभा घेत आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी आता अजित पवारही सक्रीय झाले आहे. अजित पवार यांनी रविवारी पुणे शहरात शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर ते कोल्हापुरातील उत्तर सभेसाठी रवाना झाले.
Most Read Stories