पत्नी जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त बिग बींकडून प्रेमाचा वर्षाव; म्हणाले ‘माझी अर्धांगिनी..’
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा 76 वा वाढदिवस असून त्यानिमित्त सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पत्नी जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनीसुद्धा खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या ब्लॉगमध्ये त्यांनी जया यांच्याविषयी लिहिलं.
Most Read Stories