अवघ्या 26 व्या वर्षी तब्बल इतक्या कोटींची मालकीण आहे अनन्या पांडे

अनन्याने गेल्या पाच वर्षांत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. पती पत्नी और वो, ड्रीम गर्ल 2, लायगर, खाली पिली, खो गए हम कहां यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

| Updated on: Oct 30, 2024 | 10:21 AM
अभिनेत्री अनन्या पांडे तिचा 26 वा वाढदिवस साजरा करतेय. 2019 मध्ये 'स्टुडंड ऑफ द इअर 2' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांत अनन्याने फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, जाहिराती, शोज यांमध्ये काम करून अनन्याने चांगली संपत्ती कमावली आहे.

1 / 5
अनन्याने गेल्याच वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन घर विकत घेतलं होतं. कमी वयात तिने स्वत:चं हक्काचं घर घेतलं. याशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. अनन्याच्या कार कलेक्शनमध्ये 1.70 कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू 7 सीरिजचाही समावेश आहे.

2 / 5
याशिवाय तिच्याकडे 1.84 कोटी रुपयांची रेंज रोव्हर स्पोर्ट, 88 लाख रुपयांची मर्सिडीज बेंज ई क्लास, 33 लाख रुपयांची स्कोडा कोडियाक आणि 30 लाख रुपयांची हुंडाई सांता फे या गाड्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्याकडे 2019 मध्ये 54 कोटी रुपयांची संपत्ती होती.

3 / 5
2020 मध्ये अनन्याची संपत्ती वाढून 58 कोटी रुपये, 2021 मध्ये 66 कोटी रुपये आणि 2022 मध्ये 70 कोटी रुपये इतकी झाली. आता अनन्या ही जवळपास 74 कोटी रुपयांची मालकीण असल्याचं कळतंय.

2020 मध्ये अनन्याची संपत्ती वाढून 58 कोटी रुपये, 2021 मध्ये 66 कोटी रुपये आणि 2022 मध्ये 70 कोटी रुपये इतकी झाली. आता अनन्या ही जवळपास 74 कोटी रुपयांची मालकीण असल्याचं कळतंय.

4 / 5
अनन्या पांडे ही चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी आहे. ती दर महिन्याला 60-70 लाख रुपये आणि वर्षाला जवळपास सात ते आठ कोटी रुपये कमावत असल्याचं कळतंय. एका चित्रपटासाठी ती तीन कोटी रुपये मानधन स्वीकारते. याशिवाय जाहिराती आणि फॅशन शोजमधूनही ती चांगले पैसे कमावते.

5 / 5
Follow us
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.