मुलगा की मुलगी? डिलिव्हरीच्या आधीच बाळाचं लिंग सांगितल्याने अनन्या पांडेच्या बहिणीवर भडकले नेटकरी

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे गरोदर असून नुकतंच तिने तिच्या होणाऱ्या बाळाचं लिंग जाहीर केलं. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अलाना ही प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.

| Updated on: Mar 21, 2024 | 1:31 PM
अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण आणि युट्यूबर अलाना पांडेनं काही नुकतीच प्रेग्नंसीची घोषणा केली. अलाना ही अभिनेते चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडेंची मुलगी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिने बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी लग्न केलं होतं.

1 / 5
आता अलानाने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तिला मुलगा होणार की मुलगी हे जाहीर केलं. अलाना आणि आयव्हर हे दोघं अमेरिकेत राहतात. तिथे गर्भलिंग निदान चाचणी करणं कायदेशीर असल्याने अलानाने तिच्या बाळाचं लिंग जाहीर केलं.

2 / 5
अलाना आणि आयव्हर यांनी काचेच्या ग्लासने पांढऱ्या रंगाचा केक कापला. या केकच्या आतमध्ये निळा किंवा गुलाबी रंग असल्यास त्यानुसार बाळाचं लिंग जाहीर केलं जातं. अलाना आणि आयव्हरने कापलेल्या केकचा रंग आतून निळा होता. त्यामुळे त्यांना मुलगा होणार असल्याचं जाहीर झालं.

3 / 5
मात्र अलानाने बाळाचं लिंग जाहीर केल्याने काही नेटकरी नाराज झाले आहेत. हे चुकीचं आहे, असं अनेकांनी म्हटलंय. गर्भलिंग निदान चाचणीवर भारतात बंदी असली तरी परदेशात ती केली जाते. म्हणूनच अलानाने ही चाचणी केल्यास चुकीचं काय, अशीही बाजू काहींनी मांडली आहे.

4 / 5
अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे.

अनन्याची बहीण अलाना ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यावर तिने पंधरा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचा होणारा पती आयव्हर मॅक्रे हा दिग्दर्शक आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.