विराट कोहली हा माझा..; ‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीचं वक्तव्य चर्चेत
'ॲनिमल' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी हिची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने क्रिकेटर विराट कोहलीविषयी वक्तव्य केलं आहे. 'ॲनिमल' या चित्रपटानंतर तृप्तीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
Most Read Stories