कमी वयात या सेलिब्रिटींनी घेतलं हक्काचं घर; 2023 वर्ष ठरलं खास!

2023 हे वर्ष बऱ्याच सेलिब्रिटींसाठी खास ठरलंय. काही सेलिब्रिटींनी अत्यंत कमी वयात हक्काचं घर घेतलं. स्वत:चं घर विकत घ्यावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र ते पूर्ण करण्यासाठी काहींना बरीच वर्षे लागतात. या सेलिब्रिटींनी 2023 या वर्षात घर घेऊन स्वत:चं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे.

| Updated on: Dec 30, 2023 | 10:11 AM
टेलिव्हिजन विश्वात असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांना यावर्षी प्रचंड लोकप्रियता मिळाली. यामुळे त्यांच्या कमाईतही चांगली वाढ झाली. काहींनी सोशल मीडियाद्वारे तर काहींनी टीव्ही इंडस्ट्रीत काम करून खूप पैसा मिळवला आणि घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

1 / 6
'कच्चा बदाम' या गाण्यावरील डान्समुळे तुफान लोकप्रियता मिळवलेली सोशल मीडिया स्टार अंजली अरोराने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं. काही दिवसांपूर्वीच तिने गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले होते.

'कच्चा बदाम' या गाण्यावरील डान्समुळे तुफान लोकप्रियता मिळवलेली सोशल मीडिया स्टार अंजली अरोराने नुकतंच स्वत:चं घर खरेदी केलं. काही दिवसांपूर्वीच तिने गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले होते.

2 / 6
'ये है मोहब्बतें' या मालिकेत रुही या बालकलाकाराची भूमिका साकारलेली अभिनेत्री रुहानिका आता 15 वर्षांची झाली आहे. इतक्या कमी वयात तिने मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे.

'ये है मोहब्बतें' या मालिकेत रुही या बालकलाकाराची भूमिका साकारलेली अभिनेत्री रुहानिका आता 15 वर्षांची झाली आहे. इतक्या कमी वयात तिने मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे.

3 / 6
अभिनेता शोएब इब्राहिमची बहीण सबा ही व्लॉगद्वारे बराच पैसा कमावते. या व्लॉगमध्ये ती तिच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत काही व्हिडीओ पोस्ट करत असते. याच कमाईतून तिने यावर्षी घर विकत घेतलं आहे.

अभिनेता शोएब इब्राहिमची बहीण सबा ही व्लॉगद्वारे बराच पैसा कमावते. या व्लॉगमध्ये ती तिच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत काही व्हिडीओ पोस्ट करत असते. याच कमाईतून तिने यावर्षी घर विकत घेतलं आहे.

4 / 6
'ईमली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुंबुल तौकिरनेही बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर स्वत:चं घर खरेदी केलं. या घराचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सुंबुल फक्त 20 वर्षांची आहे आणि इतक्या कमी वयात तिने मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे.

5 / 6
वयाच्या 19 व्या वर्षी अशनूर कौरसुद्धा आलिशान घराची मालकीण झाली आहे. अशनूरने तिच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

वयाच्या 19 व्या वर्षी अशनूर कौरसुद्धा आलिशान घराची मालकीण झाली आहे. अशनूरने तिच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.