Photo : अनुष्काचा नवा अवतार, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर

| Updated on: Oct 19, 2020 | 8:20 PM
अभिनेत्री अनुष्का शर्मानं गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. सध्या अनुष्का प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय करत आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मानं गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. सध्या अनुष्का प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय करत आहे.

1 / 5
तिने आता बेबी बंप फ्लॉन्ट करत स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

तिने आता बेबी बंप फ्लॉन्ट करत स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
या फोटोमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळत आहे. पीच आणि पांढऱ्या डंगरीमध्ये ती सुंदर दिसत आहे.

या फोटोमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळत आहे. पीच आणि पांढऱ्या डंगरीमध्ये ती सुंदर दिसत आहे.

3 / 5
या फोटोला तिने 'पॉकेट फुल ऑफ सनशाइन ' असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोला तिने 'पॉकेट फुल ऑफ सनशाइन ' असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 5
सध्या विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे विराटनंही अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे . महत्वाचं म्हणजे हा फोटो क्रिकेटर एबी डिविलियर्सनं क्लिक केला आहे.

सध्या विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे विराटनंही अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे . महत्वाचं म्हणजे हा फोटो क्रिकेटर एबी डिविलियर्सनं क्लिक केला आहे.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.