अरबाज खानच्या निकाहचे खास फोटो; वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला मुलाचीही उपस्थिती

अभिनेत्री मलायका अरोराशी पहिलं लग्न, त्यानंतर मॉडेल जॉर्जिया अँड्रियानीला डेट केल्यानंतर आता अभिनेता अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी निकाह केला आहे. रविवारी बहीण अर्पिता खानच्या घरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला.

| Updated on: Dec 25, 2023 | 8:57 AM
अभिनेता अरबाज खानने अखेर त्याच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी रविवारी लग्न केलं. बहीण अर्पिता खानच्या घरीच हा लग्नसोहळा पार पडला. या निकाहला कुटुंबीय आणि मोजके पाहुणे उपस्थित होते.

1 / 5
निकाहसाठी अरबाजने फ्लोरल कपड्यांना पसंती दिली. तर शुराने लेहंगा परिधान केला होता. आमच्या प्रियजनांच्या उपस्थितीत मी आणि माझी पत्नी या दिवसापासून आमच्या आयुष्यभराच्या प्रवासाची सुरुवात करतोय. तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची आम्हाला गरज आहे, असं कॅप्शन देत अरबाजने लग्नाचे फोटो पोस्ट केले.

2 / 5
अरबाजच्या दुसऱ्या लग्नाला मुलगा अरहान खानसुद्धा उपस्थित होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. अरबाजचे आईवडील सलीम आणि सलमा खान, सावत्र आई हेलन, भाऊ सलमान खान, सोहैल खान, सोहैलची मुलं निर्वाण आणि योहान, बहीण अरविरा खान हे सर्वजण यावेळी उपस्थित होते.

3 / 5
प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने अरबाज-शुराच्या लग्नात लाइव्ह परफॉर्म केलं होतं. परफॉर्मन्सनंतर तिनेसुद्धा अरबाज आणि शुरासोबत फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने अरबाज-शुराच्या लग्नात लाइव्ह परफॉर्म केलं होतं. परफॉर्मन्सनंतर तिनेसुद्धा अरबाज आणि शुरासोबत फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

4 / 5
अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2016 मध्ये दोघं विभक्त झाले. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.

अरबाजने याआधी अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2016 मध्ये दोघं विभक्त झाले. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे. सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करतेय.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.