कपिल शर्माच्या शोमध्ये खुर्चीवर बसून फक्त हसण्यासाठी तब्बल इतके रुपये घेते अर्चना

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोची जगभरात प्रचंड लोकप्रियता आहे. काही वर्षे टीव्हीवर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर हा शो ओटीटीवर सुरू झाला. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी परीक्षक अर्चना पुरण सिंह यांना तगडं मानधन मिळालंय.

| Updated on: Jun 11, 2024 | 3:09 PM
कॉमेडियन कपिल शर्माचा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. बरीच वर्षे टीव्हीवर सुरू असलेला हा शो आता ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नावाने हा कार्यक्रम नव्या रुपात प्रसारित झाला. यामध्ये आतापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

1 / 5
कपिलच्या शोमध्ये येणारे सेलिब्रिटी, त्यात विनोद सादर करणारे कलाकार नेहमी बदलत असले तरी समोर खुर्चीवर बसणारी परीक्षक कधीच बदलत नाही. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने ही जागा घेतली आणि तेव्हापासून तीच कपिलच्या शोमध्ये परीक्षक बनून उपस्थित असते.

2 / 5
कपिल आणि इतर कलाकारांच्या विनोदावर अर्चना खळखळून हसते. तर अनेकदा कपिल त्यांना टोमणेसुद्धा मारतो. या कॉमेडी शोच्या आधी अर्चनाने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलंय. 'राजा हिंदुस्तानी', 'कुछ कुछ होता है' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका आजही प्रसिद्ध आहेत.

3 / 5
'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्चनाला 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या एका एपिसोडसाठी तब्बल 10 लाख रुपये मानधन मिळतं. आतापर्यंत तिने या शोद्वारे आठ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अर्चनाची लोकप्रियता आणि इंडस्ट्रीतील तिचं स्थान पाहता तिला इतकं मानधन मिळतं.

4 / 5
2019 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी शो सोडल्यानंतर अर्चनाची एण्ट्री झाली होती. तेव्हापासून अर्चना कपिल शर्माच्या शोचा भाग आहे. टीव्हीनंतर ओटीटी शोसाठीही तिने कपिलची साथ दिली आहे.

2019 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी शो सोडल्यानंतर अर्चनाची एण्ट्री झाली होती. तेव्हापासून अर्चना कपिल शर्माच्या शोचा भाग आहे. टीव्हीनंतर ओटीटी शोसाठीही तिने कपिलची साथ दिली आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.