Arvind Kejriwal | शाहरुख खान याच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल फिदा, जवान चित्रपटाबद्दल मोठे भाष्य

शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विदेशातही या चित्रपटाला मोठे प्रेम मिळताना दिसत आहे.

| Updated on: Sep 13, 2023 | 7:51 PM
शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. आता नुकताच शाहरुख खान याच्या पठाणबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठे भाष्य केले.

1 / 5
अरविंद केजरीवाल शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक करताना दिसले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी अजून पठाण हा चित्रपट बघितला नाही. मात्र, त्याच्याबद्दल खूप काही चांगले ऐकले आहे.

अरविंद केजरीवाल शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक करताना दिसले. अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी अजून पठाण हा चित्रपट बघितला नाही. मात्र, त्याच्याबद्दल खूप काही चांगले ऐकले आहे.

2 / 5
केजरीवाल म्हणाले, चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे शाहरुख खान म्हणतो की, कोणी मत मागायला आले तर धर्माच्या नावावर मतदान अजिबात करू नका. जातीच्या नावावर मतदान करू नका.

केजरीवाल म्हणाले, चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे शाहरुख खान म्हणतो की, कोणी मत मागायला आले तर धर्माच्या नावावर मतदान अजिबात करू नका. जातीच्या नावावर मतदान करू नका.

3 / 5
जेव्हा तुम्हाला कोणी मते मागायला येईल, तेव्हा त्याला विचारा की, माझ्या मुलांना चांगले शिक्षण देणार का? माझे कुटुंब आजारी असल्यास चांगल्या उपचाराची व्यवस्था करणार ना?.

जेव्हा तुम्हाला कोणी मते मागायला येईल, तेव्हा त्याला विचारा की, माझ्या मुलांना चांगले शिक्षण देणार का? माझे कुटुंब आजारी असल्यास चांगल्या उपचाराची व्यवस्था करणार ना?.

4 / 5
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

5 / 5
Follow us
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.