Beauty tips : ‘या’ गोष्टी थेट चेहऱ्यावर लावणे टाळा; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Beauty tips: अनेकवेळा आपण त्वचेवर येणारे मुरुम आणि इतर समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करतो. मात्र यामध्ये अशा देखील काही गोष्टी असतात, की ज्या थेट चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी शक्यतो चेहऱ्यावर लावणे टाळावे. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत.

| Updated on: Jan 29, 2022 | 11:34 PM
लिंबू : लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु असे म्हटले जाते की, लिंबू थेट चेहऱ्यावर लावू नये. लिंबू  चेहऱ्याला लावल्यामुळे कधीकधी त्याचे साईडइफेफ्ट देखील दिसून येतात. लिंबाचा वापर करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

1 / 5
बेकिंग सोडा : हा देखील अनेक प्रकारे त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो, परंतु जर तो फक्त कोरड्या चेहऱ्यावर लावला गेला तर पिंपल्स किंवा डाग येण्याची समस्या उद्भवू शकते. मर्यादेपेक्षा जास्त सोडा लावल्याने तुमच्या चेहऱ्याचा रंग लाल होऊ शकतो.

2 / 5
व्हिनेगर : यामध्ये काही अॅसिड असतात, जे त्वचेच्या संसर्गाचे कारण बनतात. त्यामुळे व्हिनेगर थेट चेहऱ्याला न लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

व्हिनेगर : यामध्ये काही अॅसिड असतात, जे त्वचेच्या संसर्गाचे कारण बनतात. त्यामुळे व्हिनेगर थेट चेहऱ्याला न लावण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

3 / 5
बिअर : अनेक लोक त्वचेला लावण्यासाठी बिअरचा देखील वापर करतात. परंतु बिअरमध्ये असलेल्या ऍसिडमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. इतकेच नाही तर तोंड धुण्यासाठी बिअरचा वापर केल्यास त्वचेवर जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे बिअरचा थेट उपयोग टाळावा.

4 / 5
टूथपेस्ट : डाग आणि मुरुमांपासून आराम मिळवण्यासाठी टूथपेस्ट चांगली मानली जात असली तरी त्याचा जास्त वापर केल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ शकतो. जर त्वचा जास्त काळ कोरडी रहिल्यास चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडतात.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.