11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स
भारतीय मोबाइल बाजारात अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे अनेक चांगल्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह येतात आणि त्यांची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Most Read Stories