अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीची कमाई किती? संपत्तीचा आकडा कोट्यवधींमध्ये

युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमध्ये हे तिघं स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. अरमानची दुसरी पत्नी कृतिका मलिक दर महिन्याला तगडी कमाई करते.

| Updated on: Jun 27, 2024 | 2:09 PM
बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सिझनमुळे प्रेक्षकांचं दररोज भरभरून मनोरंजन होतंय. यंदाच्या सिझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी जोरदार चर्चेत आहेत. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झाला आहे. पायल आणि कृतिका या त्याच्या दोन्ही पत्नींचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

1 / 5
अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकासुद्धा युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तीसुद्धा दर महिन्याला तगडी कमाई करते. कृतिकाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 85 लाख फॉलोअर्स आहेत.

2 / 5
कृतिकाच्या तुलनेत अरमान मलिकचे फॉलोअर्स कमी आहेत. अरमानला इन्स्टाग्रामवर फक्त 40 लाख लोक फॉलो करतात. कृतिकाच्या फॉलोअर्सचा आकडा त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. फेसबुकबद्दल बोलायचं झालं तर कृतिकाचे फेसबुकवर 2.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

3 / 5
सोशल मीडियाद्वारे कृतिका दर महिन्याला जवळपास 1.2 ते 2 लाख रुपयांपर्यंतची कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कृतिकाची एकूण संपत्ती ही 7 ते 10 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ती अनेक ब्रँड्सशी जोडली गेली आहे. त्या ब्रँड्सच्या प्रमोशनद्वारेही तिची चांगली कमाई होते.

4 / 5
युट्यूबर म्हणून नाव कमावण्याआधी अरमानने अनेक छोटी-मोठी कामं केली आहेत. एका मुलाखतीत अरमानने त्याची एकूण संपत्ती किती आहे, याविषयी सांगितलं होतं. तो म्हणाला, "आजच्या घडीला माझी संपत्ती 100 ते 200 कोटींच्या घरात असेल."

5 / 5
Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.