Naseeruddin Shah | पाकिस्तानमध्ये ट्रोल होताच नसीरुद्दीन शाह यांनी मागितली माफी, थेट म्हणाले, माझे चुकले पण

बाॅलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्यांच्या विधानामुळे चर्चेत आहेत. सतत त्यांच्यावर टिका होत आहे.

| Updated on: Jun 12, 2023 | 3:03 PM
नसीरुद्दीन शाह हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विधानांमुळे प्रचंड चर्चेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वीच पुरस्कारांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते, ज्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली.

1 / 5
नुकताच नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये आता सिंधी भाषा बोलली जात नाहीये. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर पाकिस्तानमध्ये जोरदार टिका करण्यात आली. शेवटी यावर आता माफी मागताना नसीरुद्दीन शाह दिसले.

2 / 5
नसीरुद्दीन शाह म्हणाले की, ओके ओके, मी पाकिस्तानातील संपूर्ण सिंधी भाषिक लोकांची माफी मागतो. जे माझ्या चुकीच्या बोलण्यामुळे दुखावले आहेत. मी मानतो की,  मला चुकीची माहिती देण्यात आली होती. पण यामुळे काय आता मला सुळावर चढवणार का?

3 / 5
नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेबद्दल देखील अशाच प्रकारचे एक विधान केले होते. ज्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, सिंधी भाषेबद्दल केलेल्या विधानामुळे चक्क नसीरुद्दीन शाह यांनी माफी मागण्याची वेळ आली.

4 / 5
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत नसीरुद्दीन शाह यांना ट्रोल केले जात होते. आता हा विवाद थांबण्यासाठी चक्क नसीरुद्दीन शाह यांनी माफी मागितली आहे.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत नसीरुद्दीन शाह यांना ट्रोल केले जात होते. आता हा विवाद थांबण्यासाठी चक्क नसीरुद्दीन शाह यांनी माफी मागितली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.