Naseeruddin Shah | नसीरुद्दीन शाह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून मोदी सरकारला सुनावले खडेबोल, थेट म्हणाले, मुस्लिमांविरोध
नसीरुद्दीन शाह हे नेहमीच चर्चेत असतात. नसीरुद्दीन शाह यांनी बाॅलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नसीरुद्दीन शाह याची बघायला मिळते. नसीरुद्दीन शाह हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. बऱ्याच वेळा ते वादात देखील सापडतात.
Most Read Stories