जान्हवी कपूर हिने केला बॉयफ्रेंडसोबत सार्वजनिक ठिकाणी रोमान्स? आपलीच पोलखोल करत…

जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना जान्हवी कपूर ही दिसते. आता नुकताच जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Jul 16, 2024 | 4:45 PM
जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जान्हवी कपूर ही दिसलीये.

जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जान्हवी कपूर ही दिसलीये.

1 / 5
नुकताच जान्हवी कपूरने काही मोठ्या प्रश्नांची थेट उत्तरे देखील दिली आहेत. जान्हवी कपूरला विचारण्यात आले की, कधी सार्वजनिक ठिकाणी बॉयफ्रेंडसोबत रोमान्स केला आहे का?

नुकताच जान्हवी कपूरने काही मोठ्या प्रश्नांची थेट उत्तरे देखील दिली आहेत. जान्हवी कपूरला विचारण्यात आले की, कधी सार्वजनिक ठिकाणी बॉयफ्रेंडसोबत रोमान्स केला आहे का?

2 / 5
यावर उत्तर देणे टाळत जान्हवीने म्हटले की, डोक्याचे दही नका करू. जान्हवी म्हणाली, डिज्नी स्टोरीहून तिने च्युइंग गमसारखे काहीतरी चोरले.

यावर उत्तर देणे टाळत जान्हवीने म्हटले की, डोक्याचे दही नका करू. जान्हवी म्हणाली, डिज्नी स्टोरीहून तिने च्युइंग गमसारखे काहीतरी चोरले.

3 / 5
हेच नाहीतर हॉटेलमधून तिने तकिये देखील चोरते. खासगी आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, ती कधीच अंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, कधी कधी दोन वेळाही ती अंघोळ करते.

हेच नाहीतर हॉटेलमधून तिने तकिये देखील चोरते. खासगी आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली की, ती कधीच अंघोळ केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, कधी कधी दोन वेळाही ती अंघोळ करते.

4 / 5
काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर ही वडिल बोनी कपूर यांच्यासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये देखील सहभागी झाली होती.

काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर ही वडिल बोनी कपूर यांच्यासोबत कपिल शर्माच्या शोमध्ये देखील सहभागी झाली होती.

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.