प्रियांकापासून करिनापर्यंत, बॉलिवूडच्या वर्किंग मॉम, फिटेनस बघून तुम्हीही म्हणाल, ‘व्वा क्या बात’
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आई होऊनही आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. पाहुयात...
![बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर तिच्या फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. तिला 2 मुलं आहेत. मात्र तरीही तिचा फिटनेस कमाल आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/02234836/kareena-saif-and-taimur.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच आई झाली आहे. आपण सरोगसीद्वारे आई झाल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितलं. मात्र देसी गर्ल प्रियांकादेखील फिटनेसकडे विशेष लक्ष देते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/02234920/priyanka-chopra.jpg)
2 / 5
![नेहा धुपिया बॉलिवूडची मशहूर अभिनेत्री आहे. मुलगी मेहरच्या जन्मानंतर नेहा धुपिया काही दिवसांत सेटवर परतली. नेहा अवघ्या ४५ दिवसांच्या मेहरसोबत रोडीज रायझिंगच्या शूटिंग सेटवर यायची. नेहाने काम आणि मेहरला खुबीने सांभाळलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/02234904/neha-dhupia.jpg)
3 / 5
![टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री छावी मित्तलचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. छवी तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत सेटवर अॅक्टिव्ह होती. प्रसूतीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर ती कामावर परतली. तिने तिच्या दोन महिन्यांच्या मुलालाही सेटवर सोबत आणले, जिथे तिने काम आणि मुलगा दोघांनाही सोबत मॅनेज केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/02234852/chhavi-mittal.jpg)
4 / 5
![सुरवीन चावला गरोदरपणात तिच्या एका वेब सीरिजवर काम करत होती. प्रसूतीनंतर लवकरच ती मालिकेच्या प्रमोशनमध्ये सामील झाली. कामाबद्दलचं तिचं समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आणि वादातीत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/02234954/survin-chawla.jpg)
5 / 5
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ? म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/prajakata-mali-pic-main.jpg?w=670&ar=16:9)
म्हणून आमचं लग्न होत नाहीये... प्राजक्ता माळीला चाहता असं का म्हणाला ?
![लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-malaika-look-1.jpg?w=670&ar=16:9)
लाल सूटमध्ये मलायकाच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना
![माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-madhuri-bold-2.jpg?w=670&ar=16:9)
माधुरीच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल
![बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Arbaz-Patel-and-Nikki-Tamboli.jpg?w=670&ar=16:9)
बाईssss.. निक्की तांबोळी-अरबाज पटेल बुडाले एकमेकांच्या प्रेमात; रोमँटिक फोटोंची चर्चा
![कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Keerthy-Suresh-And-Antony-Thattil.jpg?w=670&ar=16:9)
कोट्यधीश बिझनेसमनशी अभिनेत्रीचं लग्न; लिपलॉकचा फोटो व्हायरल