नोकरी करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, लगेचच उमेदवारांनी करा अर्ज
नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. ही मोठी संधी आहे. लगेचच उमेदवारांनी या भरती प्रकियेसाठी अर्ज करा.
Most Read Stories