घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, वेळेची मर्यादा नाही आणि कामाचा लोडही नाही!

छतावरील शेती ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी आहे.

| Updated on: Mar 18, 2021 | 1:31 PM
जर तुम्ही दिवसभर घरी बसून असाल आणि काही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, रूफटॉप फार्मिंग (Rooftop Farming) किंवा किचन गार्डनचा पर्याय घर बसल्या कमाई करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

1 / 9
अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही घरी राहूनही छतावर शेती करू शकता. इतकंच नाही तर कुटुंबासाठीही तुम्हाला शुद्ध भाज्या आणि फळं मिळतील. यातून पैसा कमावण्याचीही चांगली संधी आहे.

2 / 9
छतावरील शेती ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी आहे. यामध्ये तुम्हाला छतावर भाज्या उगवाव्या लागतील आणि जर तुम्ही यामध्ये काही वेगळं शेतीचं तंत्र वापरलं तर तुम्ही कमी पाणी आणि कमी मातीशिवाय ही शेती करू शकता.

3 / 9
सध्या लोक महागड्या भाज्या आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं फळं पिकवतात, ज्याचा बाजारभावही जास्त आहे. त्यामुळे घरी भाज्या पिकवणं आरोग्यासाठीही चांगलं आहे.

4 / 9
कशी कराल छतावर शेती ? - छतावर शेती करण्यासाठी फार काही तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही. छतावर मर्यादित जागा असते त्यामुळे इथे तुम्ही भाज्या पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक शेतीचा वापर करू शकता.

5 / 9
हे एक इस्त्रायली तंत्र आहे. भाजीपाला पिकवण्यासाठी मातीची आवश्यकता नसते, परंतु केवळ पाण्यानेच त्याची लागवड करता येते.

6 / 9
या शेतीतून तुम्ही महागड्या भाज्या आणि फळांची लागवड करू शकता. यामध्ये एका वर्षात तब्बल 2 लाख रुपये कमवण्याची संधी तुम्हाला आहे.

7 / 9
एक लाखात 400 झाडं लावण्याची प्रणाली आहे. यामध्ये दोन मीटर उंच टॉवरवर 35 ते 40 रोपं लावली जाऊ शकतात. असे तुम्ही 400 वनस्पती असलेले 10 टॉवर्स खरेदी करू शकता.

8 / 9
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायाला मोठं करण्यासाठी तुम्ही याची जाहिरातही करू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचं मार्केटिंग करणं सध्या सगळ्यात सोपं आहे. यामध्ये खर्चही कमी आहे. असं केल्याने कमी मेहनतीमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.