Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी आत्मसात करा, आयुष्यात लक्ष्मीचा कायम वरदहस्त राहील

चाणक्य नीतीनुसार ज्या घरात कलहाचे वातावरण असते. जिथे नेहमी भांडण होत असतात त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरात सुख-शांतीचे वातावरण असते त्याच घरात देवी लक्ष्मीचा वास असतो.

| Updated on: Jan 10, 2022 | 7:51 AM
चाणक्य नुसार, व्यक्तीला पैशाचा मोह नसावा. कारण जे लोक पैसे मिळाल्यावर अहंकारी होतात, त्यांच्याकडे जास्त काळ पैसा राहत नाही. पैसा आल्यानंतर माणसाने नेहमी सर्वांचा आदर केला पाहिजे आणि सर्वांशी नम्र राहावे. आपल्याकडे आलेल्या पैसा आपण इतरांच्या मदतीसाठी वापरला पाहिजे.

1 / 4
चाणक्य नीतीनुसार वाईट काळात पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. हा पैसा धर्मादाय, गुंतवणूक आणि संरक्षणासाठी वापरला जावा.  पैसा नुसता जमा करून ठेवू नये. तो विचारपूर्वक आणि योग्य वेळी खर्च केला पाहिजे. तुमच्या कडे भविष्यातील 6 महिने वापरता येईतील एवढे पैसे असावेत.

2 / 4
चाणक्य नीतीनुसार अनेक लोक पैसे मिळाल्यानंतर निष्काळजीपणे पैसे खर्च करतात. विचार न करता अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतात. असे केल्यास देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे पैशाचा वापर आवश्यक असेल तेव्हाच करावा. यामुळे लक्ष्मीचा वरदहस्त सदैव राहतो.

3 / 4
चाणक्य नीतीनुसार पैसा नेहमी प्रामाणिकपणे कमवावा. अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा तुमच्यासोबत जास्त काळ टिकत नाही. पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवला पाहिजे.

चाणक्य नीतीनुसार पैसा नेहमी प्रामाणिकपणे कमवावा. अनैतिक मार्गाने कमावलेला पैसा तुमच्यासोबत जास्त काळ टिकत नाही. पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवला पाहिजे.

4 / 4
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.