‘वडापाव गर्ल’ने वेब सीरिजमध्ये काम करण्यास दिला नकार, म्हणाली, हे सर्व करणे मला…
वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित हिने नुकताच मोठा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित हिने बिग बॉस ओटीटी 3 मध्ये हा खुलासा केलाय. चंद्रिका दीक्षित ही धमाकेदार गेम खेळताना दिसतंय. आता चंद्रिका दीक्षित हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
![वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात चंद्रिका धमाका करताना दिसतंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Chandrika-Dixit-4.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![नुकताच वडापाव गर्लने मोठा खुलासा केलाय. वडापाव गर्ल म्हणाली की, मला एका वेब सीरिजची ऑफर आली होती. मात्र, मी त्या वेब सीरिजसाठी नकार दिला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Chandrika-Dixit-2.jpg)
2 / 5
![त्या वेब सीरिजमध्ये मला बोल्ड सीन करावे लागणार होते. त्यामुळे मी वेब सीरिजसाठी नकार दिला. कारण माझ्याकडून ते होणारच नव्हते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Chandrika-Dixit.jpg)
3 / 5
![मी हे सर्व करू शकत नसल्याचे त्यांना सांगितले. आता वडापाव गर्लच्या विधानाची जोरदार चर्चा ही होताना दिसत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Chandrika-Dixit-3.jpg)
4 / 5
![वडापाव गर्ल ही सोशल मीडियावर फेमस आहे. अनेक व्हिडीओ हे वडापाव गर्लचे कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Chandrika-Dixit-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-21-1.jpeg?w=670&ar=16:9)
भारताचे असे 9 महागडे चित्रपट, ज्यांच्या बजेटने तुमचे डोळे विस्फारतील
![लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-ARMY-1-1-1.jpg?w=670&ar=16:9)
लष्करातील सैनिकही करतात ही युक्ती, मोजून तीन मिनिटांच्या आत येते झोप
![खतरनाक...फोटो कडक आहे, सोनालीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा खतरनाक...फोटो कडक आहे, सोनालीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Sonalee-Kulkarni-look-2.jpg?w=670&ar=16:9)
खतरनाक...फोटो कडक आहे, सोनालीच्या नवीन लुकची जोरदार चर्चा
![Lucky Rashi | देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का? Lucky Rashi | देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-RASHI-AND-LAKSHMI-3.jpg?w=670&ar=16:9)
Lucky Rashi | देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?
![कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, अदा पाहून चाहते म्हणाले... कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, अदा पाहून चाहते म्हणाले...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/kruti-7.jpg?w=670&ar=16:9)
कृती शेट्टीचं मनमोहक सौंदर्य, अदा पाहून चाहते म्हणाले...
![उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/coffee-1.jpg?w=670&ar=16:9)
उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिऊ नये? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...