Binge Watch | पुन्हा ताज्या होतील 90च्या दशकाच्या आठवणी, OTTवर पाहू शकता ‘या’ सर्वोत्कृष्ट मालिका!

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे आता आपण फक्त एका क्लिकवर जगभरात प्रदर्शित झालेले कार्यक्रम आणि चित्रपट पाहू शकतो. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु असल्याने लोक बाहेर सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता, तेसुद्धा अगदी घरी बसून!

| Updated on: Jun 04, 2021 | 3:09 PM
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे आता आपण फक्त एका क्लिकवर जगभरात प्रदर्शित झालेले कार्यक्रम आणि चित्रपट पाहू शकतो. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु असल्याने लोक बाहेर सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपटांचा आनंद घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आपण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता, तेसुद्धा अगदी घरी बसून! या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपण 90च्या दशकातील गाजलेले शो देखील पाहू शकता.

1 / 6
मालगुडी डेज : प्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांच्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कामाची आपल्या मुलांना पुन्हा एकदा ओळख करून द्या. दक्षिण भारतातील मालगुडी या छोट्या गावावर आधारित ही मालिका प्रत्येक भागातील एक वेगवेगळी कथा सांगते. येथील लोकांना कशाप्रकारे ग्रामीण समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यातून ते कसा मार्ग शोधतात, हे दाखवले आहे. हा कार्यक्रम 80च्या दशकात आला असला तरी 90च्या दशकातील मुलांना तो चांगला आठवतो. कारण त्या काळातही तो दूरदर्शनवर प्रसारित होत असे. सध्या ही मालिका Amazon प्राईम व्हिडीओवर पाहिला जाऊ शकतो.

2 / 6
जबान सांभाल के : दूरदर्शनवर प्रसारित होणारा ‘जबान संभाल के’ हा शो सर्वांना नक्कीच आठवत असेल. या शोमध्ये इंजीनिअरची भूमिका साकारणारे पंकज कपूर शाळेत शिकवत असत, जेथे तो एका टीमला हिंदी शिकवत असत. हा एक विनोदी कार्यक्रम होता, ज्याचा लोकांनी खूप आनंद घेतला. आपण हा शो आता Amazon प्राईम व्हिडीओवर देखील पाहू शकतो.

3 / 6
हिप हिप हुर्रे : हिप हिप हुर्रे हा पहिला भारतीय कार्यक्रम होता, ज्याने किशोरवयीन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ही बारावीच्या वर्गात शिकणार्‍या एका गटाची कहाणी होती, ज्यात नात्यापासून ते ड्रग्सपर्यंतचे सर्व विषय हाताळले गेले. आपण ही मालिका ‘झी 5’वर पाहू शकता.

4 / 6
चला मुसाद्दी ऑफिस ऑफिस : या म्लीकेची कथा एकाऑफिसभोवती फिरते. जिथे शिपाईपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण लाच घेतो. ही कथा सार्वजनिक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लाचखोरीवर आधारित आहे. या शोमध्ये देवेन भोजानी, संजय मिश्रा, पंकज कपूर यांच्यासह अनेकजण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले. ही मालिका आपण सोनी लिव अॅपवर पाहू शकता.

5 / 6
साराभाई वर्सेस साराभाई : साराभाई वर्सेस साराभाई 2004 मधील खूप प्रसिद्ध मालिका होती. हा एक विनोदी ड्रामा होता, जो प्रेक्षकांनी खूप पसंत केला. आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वर्चस्व असल्याने शोच्या निर्मात्यांनी साराभाई वर्सेस साराभाई सीझन 2 आणला आहे, त्यालादेखील बरीच लोकप्रियता मिळाली. आपण हा शो डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.