Aai Kuthe Kay Karte | आशुतोष केळकर अरुंधतीला देणार नव्या म्युझिक अल्बमची ऑफर, संधीचं स्वीकारून ‘आई’ पुढे जाईल?

आशुतोष अरुंधती आणि देविका यांचा कॉलेजमधील वर्गमित्र असून, एक मोठा बिझिनेसमन देखील आहे. कॉलेजपासून अरुंधती आणि तिचं गाणं त्याला आवडत होतं. गेले 26 वर्ष तो अमेरिकत राहत असल्याने, त्याची आणि अरुंधतीची भेट झालीच नव्हती.

| Updated on: Nov 11, 2021 | 4:27 PM
छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत एक नवं वळण आलं आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे.

1 / 5
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र ‘आशुतोष केळकर म्हणून दिसतो आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करत आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

2 / 5
मालिकेत आता आशुतोष केळकर हा भारतात त्याची संगीत अकादमी सुरु करण्याची योजना आखत असल्याचे दाखवले गेले आहे. यानंतर आता तो हे संगीत अकादमी सुरु करून, त्यात अरुंधतीला नोकरी देऊ करणार आहे किंवा तिला या नव्या उद्योगात भागीदार करून घेणार आहे.

3 / 5
या सगळ्याची सुरुवात म्हणून त्याने अरुंधतीला त्याच्या नव्या म्युझिक अल्बममध्ये गाण्याची ऑफर दिली आहे. अरुंधतीला दिलेली ही ऑफर ऐकताच संजनाने तिचा पाण उतारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमक्यावेळी आशुतोषने मध्ये पडत त्यांची बोलती बंद केली आहे.

4 / 5
आशुतोष अरुंधती आणि देविका यांचा कॉलेजमधील वर्गमित्र असून, एक मोठा बिझिनेसमन देखील आहे. कॉलेजपासून अरुंधती आणि तिचं गाणं त्याला आवडत होतं. गेले 26 वर्ष तो अमेरिकत राहत असल्याने, त्याची आणि अरुंधतीची भेट झालीच नव्हती. मात्र, आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर आता त्यांची भेट झाली आहे.

5 / 5
Follow us
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.