आमिर खान याच्या जावयाचं वय जाणून व्हाल थक्क; अभिनेत्याची लेक फक्त 26 वर्षांची, तिचा पती मात्र…
aamir khan daughter : अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या लेकीच्या लग्नामुळे तुफान चर्चेत आहे. आमिर खान याची लेक आयरा खान हिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नुपूर आणि आयरा यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. पण चाहत्यांमध्ये दोघांच्या वयातील अंतरावरुन देखील चर्चा रंगली आहे.
Most Read Stories