नाव बदलताच ‘या’ ५ अभिनेत्रीचं नशीब चमकलं; चौथ्या अभिनेत्रीसाठी Good Luck ठरली नवी ओळख

झगमगत्या विश्वातील अनेक आशा गोष्टी आहेत, ज्या अनेक वर्षांनंतर चाहत्यांच्या समोर येतात... इंडस्ट्रीमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी काही कारणामुळे स्वतःची ओळख बदलली. नवी ओळख मिळताच चमकलं 'या' पाच अभिनेत्रींचं नशीब, पण त्यामधील चौथ्या अभिनेत्रीसाठी नवं नाव ठरलं Good Luck... आज अभिनेत्री करत आहेत इंडस्ट्रीवर राज्य...

| Updated on: Apr 16, 2023 | 12:15 PM
अभिनेत्री अनुष्का शेट्टी : अनुष्का दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पण चाहते ज्या नावाने अभिनेत्रीला ओळखतात ते तिचं खरं नाव नसून अनुष्काचं खरं नाव 'स्वीटी शेट्टी'  आहे. अनुष्काने तिच्या करियरची सुरुवात 'पुरी जगन्नाथ' केली. सिनेमाच्या सेटवर जेव्हा तिला स्वीटी म्हणून अनेकांनी हाक मारली, तेव्हा तिला ते आवडलं नाही. म्हणून अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदललं आणि अनुष्का शेट्टी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

1 / 5
अभिनेत्री नयनतारा : २००३ साली जेव्हा अभिनेत्रीने 'मानासिनक्कारे' (Manassinakkare) सिनेमाची शुटिंग सुरु केली, तेव्हा दिग्दर्शकांनी अभिनेत्रीला नाव बदलण्याचा सल्ला दिला. अभिनेत्रीचं खरं नाव 'डायना मरियम कुरियन' असं आहे. पण चाहते तिला नयनतारा म्हणून ओळखतात. नाव बदलल्यानंतर अभिनेत्रीचं करियर यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलं.

2 / 5
अभिनेत्री भूमिका चावला (Bhumika Chawla): भूमिका चावलाने साऊथसोबतच बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. भूमिका चावलाने देखील स्वतःचं  नाव बदललं आहे. भूमिका चावलाचं खरं नाव रचना चावला आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच भूमिकाने तिचं नाव बदलून भूमिका चावला ठेवलं. नाव बदलल्यानंतर भूमिका चावलाचे नशीबही बदललं.

3 / 5
अभिनेत्री तब्बू (Tabu) : तबस्सुम फातिमा हाश्मी आज बॉलिवूडमध्ये सुपरस्टार तब्बू म्हणून ओळखली जाते. तब्बूनेही स्वतःचं नाव बदलून शॉर्ट फॉर्ममध्ये तब्बू ठेवले आहे. स्वतःची ओळख बदलणं तब्बूसाठीही भाग्यवान ठरले.  अनेक वर्षे साऊथ सिनेसृष्टीवर राज्य केल्यानंतर तब्बूने बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले. आज तब्बू हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार आहे.

4 / 5
अभिनेत्री अंजिली (anjali):अंजिलीचे खरं नाव बालत्रिपुरसुंदरी आहे. अंजलीने तिचे खरे नाव बदलताच तिची कारकीर्द गगनाला भिडली. नाव बदलणं अंजलीसाठी खूप भाग्यवान ठरलं. आज अंजिली साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.