टीव्हीच्या ‘संस्कारी बहु’चा मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर बिकिनी अवतार! पाहा एरिका फर्नांडिसचे फोटो…
टीव्ही पडद्यावर ‘सुसंस्कृत सुने’ची भूमिका साकारून अभिनेत्री एरिका फर्नांडिसला घराघरात ओळख मिळाली. पडद्यावर साडी आणि पंजाबी सूट घालून वावरणारी एरिका खऱ्या आयुष्यात मात्र खूप बोल्ड आहे.
Most Read Stories