Nia Sharma : निया शर्माने पुन्हा एकदा बोल्ड लूकने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो पाहून चाहत्यांना लागलं वेड

नियाने पुन्हा बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Actress Nia Sharma's bold look, See amazing pictures)

| Updated on: Sep 23, 2021 | 7:57 AM
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात आणि ती तिच्या चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करत असते. अनेकदा निया तिच्या बोल्ड लूकसाठी ट्रोलही होते.

1 / 5
नियाने पुन्हा बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

नियाने पुन्हा बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

2 / 5
निया फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करुन दिसत आहे. यासोबत तिनं पांढऱ्या रंगाचे लांब बूट घातले आहेत.

निया फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करुन दिसत आहे. यासोबत तिनं पांढऱ्या रंगाचे लांब बूट घातले आहेत.

3 / 5
फोटोंमध्ये निया वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

फोटोंमध्ये निया वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

4 / 5
2 लाखांहून अधिक लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत. त्याच वेळी, चाहते स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिलं - माझी आवडती. तर दुसऱ्यानं फायर इमोजी पोस्ट केली आहे.

2 लाखांहून अधिक लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत. त्याच वेळी, चाहते स्वतःला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीत. एका चाहत्याने लिहिलं - माझी आवडती. तर दुसऱ्यानं फायर इमोजी पोस्ट केली आहे.

5 / 5
Follow us
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.