Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो शेअर करतेय.
Most Read Stories