PHOTO | ‘2 महिने 20 दिवस मी तुझी वाट पाहिली…’, शूटवरून परतलेल्या पती अभिनवसह रुबीना दिलैक व्हेकेशन मोडवर!
‘बिग बॉस 14’ची विजेती रुबीना दिलैक चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. रुबीना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. 'छोटी बहू' या मालिकेने आपल्या कारकीर्दीत यश मिळविलेली रुबीना ही सध्या अभिनयाबरोबरच विवाहित जीवन आनंदाने व्यतीत करत आहे.
Most Read Stories