Shehnaaz Gill | शहनाज गिल हिने केला धक्कादायक खुलासा, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्रीने

बिग बाॅस फेम शहनाज गिल ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार आहे. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी ही शहनाज गिल हिला मिळालीये. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

| Updated on: Apr 20, 2023 | 4:31 PM
बिग बाॅस फेम शहनाज गिल ही सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅमधूनच मिळालीये.

बिग बाॅस फेम शहनाज गिल ही सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅमधूनच मिळालीये.

1 / 5
बिग बाॅसनंतर शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शहनाज गिल ही दिसत आहे. यावेळी एका मुलाखतीमध्ये शहनाज गिल हिने मोठे खुलासे केले आहेत.

बिग बाॅसनंतर शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्येही मोठी वाढ झालीये. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शहनाज गिल ही दिसत आहे. यावेळी एका मुलाखतीमध्ये शहनाज गिल हिने मोठे खुलासे केले आहेत.

2 / 5
Shehnaaz Gill | शहनाज गिल हिने केला धक्कादायक खुलासा, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अभिनेत्रीने

3 / 5
सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. सलमान खान हा देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतोय.

सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. सलमान खान हा देखील या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतोय.

4 / 5
काही दिवसांपूर्वी सलमान खान हा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत.

काही दिवसांपूर्वी सलमान खान हा या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचला होता. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत.

5 / 5
Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.