Uorfi Javed | अनेकदा तुटले आहे उर्फी जावेद हिचे हृदय, कधी प्रेमामध्ये धोका तर कधी बॉयफ्रेंडने केले हे काम

गेल्या काही दिवसांपासून एक नाव प्रचंड चर्चेत आहे. उर्फी जावेद हिने तिच्या फॅशनमुळे अगदी कमी वेळामध्ये खास ओळख नक्कीच मिळवलीये. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही उर्फी जावेद हिची बघायला मिळते. आपल्या कपड्यांमुळे उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते.

| Updated on: May 14, 2023 | 2:49 PM
उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद हिला तिच्या फॅशनमुळे खास ओळख नक्कीच मिळवली आहे. मात्र, अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते.

उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे नाव आहे. उर्फी जावेद हिला तिच्या फॅशनमुळे खास ओळख नक्कीच मिळवली आहे. मात्र, अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते.

1 / 5
उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी कपडे घालताना दिसते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी पर्सच्या मदतीने केसांची हेअर स्टाईल केली होती. नेहमीच उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

उर्फी जावेद ही नेहमीच अतरंगी कपडे घालताना दिसते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वी पर्सच्या मदतीने केसांची हेअर स्टाईल केली होती. नेहमीच उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

2 / 5
नुकताच एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने तिच्या बाॅयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे. उर्फी जावेद म्हणाली की, मी माझ्या बाॅयफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढला होता.

नुकताच एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने तिच्या बाॅयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे. उर्फी जावेद म्हणाली की, मी माझ्या बाॅयफ्रेंडच्या नावाचा टॅटू काढला होता.

3 / 5
त्यानंतर त्याने देखील टॅटू काढला. मात्र, त्याने स्टोरीला हा टॅटू वडिलांसाठी काढल्याचे म्हटले आणि मला धक्का बसला. तो कायमच त्याच्या मैत्रिणींसोबत फिरत होता. त्यांचे फोटो पाहुण कधीच वाटले नाही की, ते मित्र आहेत.

4 / 5
मी त्याचा टॅटूमध्ये बदल केला तर तो मग चिडला. माझे बऱ्याच वेळा ब्रेकअप झाले आहे.  मात्र, माझी आणि आणि बहिणी मला त्या टॅटूमुळे अजूनही चिडवत असतात. आता मी अगोदर सारखी राहिली नाहीये.

मी त्याचा टॅटूमध्ये बदल केला तर तो मग चिडला. माझे बऱ्याच वेळा ब्रेकअप झाले आहे. मात्र, माझी आणि आणि बहिणी मला त्या टॅटूमुळे अजूनही चिडवत असतात. आता मी अगोदर सारखी राहिली नाहीये.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.