Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्या डिझायनर ब्लाऊज लूकमुळे वाढला इंटरनेटचा पारा, पाहा अभिनेत्रीचा खास लूक
उर्फी जावेद हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येते. उर्फीला अनेकदा तिच्या कपड्यांमुळेच थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र, या धमक्यांचा फार काही परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.
Most Read Stories