PHOTO | रणबीर कपूरच्या लग्नात आई नीतू सिंगचा खास अंदाज

रणबीरच्या लग्नात नीतू सिंग यांनी गुलाबी रंगाचा लेहंगा तर बहिण रिद्धीमाने गोल्डन आणि पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. रणबीरच्या लग्नानंतर आई नीतू सिंग, बहिण रिद्धीमा कपूर आणि रिद्धीमाचा पती भरत साहनी यांच्यासोबत फोटो पोज देताना दिसली.

| Updated on: Apr 15, 2022 | 1:12 AM
बहुचर्चित बॉलीवूड स्टार्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा विवाह 14 एप्रिल रोजी पार पडला. काही मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहाला रणबीरची नीतू सिंग खूप आनंदात दिसत होती.

1 / 5
रणबीरच्या लग्नानंतर आई नीतू सिंग, बहिण रिद्धीमा कपूर आणि रिद्धीमाचा पती भरत साहनी यांच्यासोबत फोटो पोज देताना दिसली.

रणबीरच्या लग्नानंतर आई नीतू सिंग, बहिण रिद्धीमा कपूर आणि रिद्धीमाचा पती भरत साहनी यांच्यासोबत फोटो पोज देताना दिसली.

2 / 5
नवविवाहित जोडप्याचे भव्य रिसेप्शन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र नीतू कपूर आणि रिद्धिमा यांनी या अंदाजांना पूर्णविराम दिला.

नवविवाहित जोडप्याचे भव्य रिसेप्शन होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र नीतू कपूर आणि रिद्धिमा यांनी या अंदाजांना पूर्णविराम दिला.

3 / 5
रिसेप्शनबाबत विचारले असता रणबीरची आई मीडियाला सांगते की, तुम्ही सर्व घरी जा आणि आरामात झोपा.

रिसेप्शनबाबत विचारले असता रणबीरची आई मीडियाला सांगते की, तुम्ही सर्व घरी जा आणि आरामात झोपा.

4 / 5
रणबीरच्या लग्नात नीतू सिंग यांनी गुलाबी रंगाचा लेहंगा तर बहिण रिद्धीमाने गोल्डन आणि पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

रणबीरच्या लग्नात नीतू सिंग यांनी गुलाबी रंगाचा लेहंगा तर बहिण रिद्धीमाने गोल्डन आणि पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता.

5 / 5
Follow us
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी..
शिंदेंच्या नेत्याकडे ठाकरेंच्या खासदारांना स्नेहभोजन, पण आधी परवानगी...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले...
कोकणात ठाकरेंना धक्का, आता मोर्चा भास्कर जाधवांकडे? सामंत म्हणाले....
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले...
साळवींनंतर संजय दिना पाटीलही शिवसेनेत? चर्चांवर स्पष्टच म्हणाले....
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'
करुणा शर्मांचे दादांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, 'अजित पवार मुंडेंना...'.
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?
बाळासाहेबांनी गौरवलेला रत्नागिरीतील शिवसैनिक, कोण आहेत राजन साळवी?.
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका
'शरद पवार राजकारण विद्यापीठाचे कुलगुरू तर राऊत...', शहाजीबापूंची टीका.
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला
'अरे चल... फालतू', स्नेहभोजनाला जाण्यावरून सवाल, ठाकरेंचा खासदार भडकला.
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?
शिंदेंच्या मंत्र्याच्या घरी भोजनासाठी ठाकरेचे 3 खासदार, उबाठाला भगदाड?.
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच...
मोठी बातमी... तुमच्याकडे 50 रुपयांच्या नोटा आहेत? कारण लवकरच....
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू
लोकल ठप्प होणार? अंबरनाथ-बदलापूर मुजोर रेल्वे प्रवाशांची दादागिरी सुरू.