Adah Sharma | ‘द केरळ स्टोरी’नंतर या चित्रपटात धमाका करण्यास अदा शर्मा तयार, दिले मोठे संकेत
द केरळ स्टोरी चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका केला आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले, द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे.
Most Read Stories