‘या’ 4 प्रकरणांमुळे नाना पाटेकर अडकले वादाच्या भोवऱ्यात, एका गोष्टीमुळे तर जगभरात माजली होती खळबळ

Nana Patekar : चाहत्याला मारल्यामुळे नाना पाटेकर, याआधी देखील अभिनेते अडकले होते वादाच्या भोवऱ्यात... एका प्रकरणामुळे अनेकांना खावी लागली तुरुंगाची हवा... व्हायरल व्हिडीओमुळे नाना पाटेकर चर्चेत, पण वाद आणि नाना पाटेकर यांचं फार जुनं नातं...

| Updated on: Nov 17, 2023 | 12:53 PM
अभिनेते नाना पाटेकर  गेल्या काही दिवसांपासून एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. व्हिडीओमध्ये फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर मारताना दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जण नाना पाटेकर यांचा विरोध करत आहेत

1 / 5
संबंधीत प्रकरणावर नाना पाटेकर यांनी स्पष्टिकरण देत माफी देखील मागितली. तर नाना पाटेकर यांच्या चाहत्याने देखील एक व्हिडीओ शेअर केला. फोटो काढण्यासाठी गेलो असताना नाना पाटेकर यांनी मारलं... असं चाहता व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

2 / 5
याआधी देखील नाना पाटेकर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलं होते. मी टू मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी मौन सोडलं. यामुळे अनेक पुरुषांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.

3 / 5
एवढंच नाही तर, 2019 मध्ये नाना पाटेकर RSS च्या रॅलीमध्ये दिसले होते. म्हणून देखील नाना पाटेकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

एवढंच नाही तर, 2019 मध्ये नाना पाटेकर RSS च्या रॅलीमध्ये दिसले होते. म्हणून देखील नाना पाटेकर यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

4 / 5
2020 मध्ये देखील नाना पाटेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.  नाना पाटेकर यांनी भारत सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.

2020 मध्ये देखील नाना पाटेकर वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. नाना पाटेकर यांनी भारत सरकारच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.