Age Difference : शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्यामध्ये किती वर्षांचं अंतर?

भारतीय क्रिकेटसंघाचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेटपटू शुबमन गिल कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहे. क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 20, 2023 | 1:06 PM
सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं आहे.

1 / 5
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुबमन गिल याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांनी इंटरनेटवर सर्च केल्या आहेत. अशात सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्यामध्ये किती वर्षांचं अंतर आहे... यावर देखील अनेक चर्चा रंगल्या.

2 / 5
सारा तेंडुलकर ही शुबमन गिल याच्यापेक्षा मोठी आहे. सारा हिचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 मध्ये झाला होता. सारा आता 26 वर्षांची आहे. तर शुबमन गिल याचा जन्म 8 सप्टेंबर 1999 मध्ये झाला आहे. शुबमन याचं वय 24 वर्ष आहे.

3 / 5
 सारा तेंडुलकर ही शुबमन गिल याच्यापेक्षा दोन वर्षांनी  मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून  सारा तेंडुलकर आणि  शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. पण रंगणाऱ्या चर्चांवर दोघांनी देखील मौन वाळगलं आहे.

4 / 5
शुबमन गिल लोकप्रिय क्रिकेटर आहे, तर दुसरीकडे सारा तेंडुलकर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सारा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते

5 / 5
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.