Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने दिला खास मुकुट, अभिनेत्रीचे सौंदर्य जिंकेल तुमचे मन

ऐश्वर्याने तिच्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. कुटुंबासोबतचे फोटो शेअर करण्यासोबतच ऐश्वर्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी अनेक धन्यवाद. (Aishwarya Rai Bachchan: Abhishek Bachchan gave a special crown on Aishwarya's birthday, the beauty of the actress will win your heart)

| Updated on: Nov 02, 2021 | 2:08 PM
ऐश्वर्या राय बच्चनने सोमवारी तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या दरवर्षी तिचा वाढदिवस फक्त कुटुंबासोबत साजरा करते. यावेळीही ऐश्वर्याने तिचा वाढदिवस नेहमीप्रमाणे अभिषेक बच्चन, आराध्या आणि तिच्या आईसोबत साजरा केला. ऐश्वर्याने तिच्या वाढदिवसाला फुलांचा मुकुट परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

1 / 5
ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्यानेही फुलांचा मुकुट परिधान केला होता आणि दोघीही सुंदर दिसत होत्या. त्याचवेळी अभिषेकही दोघांसोबत मस्ती करताना दिसला.

ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्यानेही फुलांचा मुकुट परिधान केला होता आणि दोघीही सुंदर दिसत होत्या. त्याचवेळी अभिषेकही दोघांसोबत मस्ती करताना दिसला.

2 / 5
ऐश्वर्याने तिच्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. कुटुंबासोबतचे फोटो शेअर करण्यासोबतच ऐश्वर्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी अनेक धन्यवाद.

ऐश्वर्याने तिच्या आईसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. कुटुंबासोबतचे फोटो शेअर करण्यासोबतच ऐश्वर्याने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी अनेक धन्यवाद.

3 / 5
ऐश्वर्याच्‍या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 2018 साली रिलीज झालेल्या फन्ने खान या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत राजकुमार राव आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. मात्र, या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

4 / 5
आता ऐश्वर्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. हा मणिरत्नम निर्मित भारतीय तमिळ चित्रपट आहे.

आता ऐश्वर्या पोन्नियिन सेल्वन या चित्रपटात दिसणार आहे. हा मणिरत्नम निर्मित भारतीय तमिळ चित्रपट आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.