Abhishek Bachchan : मुंबईत खासगी विमानतळावर ऐश्वर्या राय-बच्चन स्पॉट, ड्रेसमुळे प्रेग्नंट असल्याची चर्चा
अभिषेक बच्चनला पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. या दरम्यान, ऐश्वर्याला पाहिल्यानंतर तिच्या गर्भधारणेच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. (Aishwarya Rai-Bachchan spotted at private airport in Mumbai, fans are talking about her pregnancy)
Most Read Stories