Aishwarya Rai | बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशामुळेच ऐश्वर्या राय हिचे पाऊल साऊथकडे? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या ऐश्वर्या राय ही तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Apr 27, 2023 | 3:45 PM
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बाॅलिवूड चित्रपटांपासून ऐश्वर्या राय ही दूर आहे. मात्र, साऊथमध्ये ऐश्वर्या राय हिचा जलवा हा बघायला मिळतोय. काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

1 / 5
पोन्नियिन सेल्वन 1 चित्रपटात ऐश्वर्या राय ही राणी नंदिनीच्या भूमिकेत होती. आता पीएस-2 ची तयारी सुरू असून यामध्येही ऐश्वर्या राय ही मुख्य भूमिकेत असणार आहे. नुकताच ऐश्वर्या राय हिला अत्यंत मोठा प्रश्न विचारण्यात आला.

2 / 5
ऐश्वर्या राय हिला विचारण्यात आले की, आजकाल साऊथ चित्रपट हिट ठरल आहेत, साऊथचे रिमेक आणि सर्वच चित्रपट धमाका करत आहेत. दुसरीकडे बॉलिवूडचे सगळेच रिमेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. यामुळेच तुम्ही साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला?

3 / 5
हे ऐकून सुरूवातीला ऐश्वर्या राय ही हैराण झाली आणि म्हणाली की, माझा दृष्टिकोन आहे की, हा भारतीय सिनेमा आहे. मला नेमक्या कोणत्या प्रकारचे काम करायचे आहे हे माझे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले आहे. मला सर्वांपर्यंत पोहचायचे आहे.

4 / 5
पुढे ऐश्वर्या राय म्हणाली, इथे काम नसेल तर तिकडे जाऊ या दृष्टिकोनाचे मी कधीच समर्थन करत नाही. असे अजिबातच नाहीये. कलाकार हा नेहमीच कलेच्या मागे लागलेला असतो.

पुढे ऐश्वर्या राय म्हणाली, इथे काम नसेल तर तिकडे जाऊ या दृष्टिकोनाचे मी कधीच समर्थन करत नाही. असे अजिबातच नाहीये. कलाकार हा नेहमीच कलेच्या मागे लागलेला असतो.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.