एक नव्हेतर तब्बल तीन चित्रपटांमध्ये धमाका करणार अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची जोडी, जाणून घ्या या चित्रपटांबद्दल
अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही कळता चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळाली. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या जोडीला प्रेक्षक प्रचंड प्रेम देतात.
Most Read Stories