Photo : प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘या’ कलाकारांनी स्वत:वर घेतली खास मेहनत, कपिल शर्मा शोमधील कलाकारांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहाच

प्रेक्षकांचं 'द कपिल शर्मा' शोवर प्रचंड प्रेम आहे. मात्र या शोमधील कलाकारांनी प्रेक्षकांसाठी स्वत:ला देखील बदललं आहे. (see the transformation of the actors in The Kapil Sharma show)

| Updated on: Jun 14, 2021 | 11:22 AM
कपिल शर्माचा शो सुरुवातीपासूनच टीव्हीवरचा सर्वोत्कृष्ट शो होता. प्रेक्षकांचं या शोवर प्रचंड प्रेम आहे. मात्र या शोमधील कलाकारांनी प्रेक्षकांसाठी स्वत:ला देखील बदललं आहे. होय, आज आम्ही तुम्हाला त्यांच्या परिवर्तनाचे काही फोटो दाखवणार आहोत.

1 / 5
सुरुवातीला भारती सिंह जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा ती खूप लठ्ठ होती, मात्र तिनं स्वत:ला खूप बदललं आहे. आता ती स्वतःकडे खूप लक्ष देते. यासह ती खूप फिट झाली आहे.

सुरुवातीला भारती सिंह जेव्हा इंडस्ट्रीत आली तेव्हा ती खूप लठ्ठ होती, मात्र तिनं स्वत:ला खूप बदललं आहे. आता ती स्वतःकडे खूप लक्ष देते. यासह ती खूप फिट झाली आहे.

2 / 5
किकू शारदानं बॉलिवूड चित्रपट ते टीव्ही मालिकांमध्ये बरंच काम केलं आहे. मात्र पूर्वी तो खूप बारीक होता. मात्र आता त्याचं पात्र अधिक मजेदार करण्यासाठी त्यानं वजन अधिक वाढवलं आहे.

किकू शारदानं बॉलिवूड चित्रपट ते टीव्ही मालिकांमध्ये बरंच काम केलं आहे. मात्र पूर्वी तो खूप बारीक होता. मात्र आता त्याचं पात्र अधिक मजेदार करण्यासाठी त्यानं वजन अधिक वाढवलं आहे.

3 / 5
कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणारा अभिनेता चंदन प्रभाकर कपिलचा जुना मित्र आहे. त्यानं आपल्या फिटनेसवर बरंच काम केलं आहे. आता त्याची फिटनेस प्रचंड चांगली आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये दिसणारा अभिनेता चंदन प्रभाकर कपिलचा जुना मित्र आहे. त्यानं आपल्या फिटनेसवर बरंच काम केलं आहे. आता त्याची फिटनेस प्रचंड चांगली आहे.

4 / 5
कपिल शर्माबद्दल बोलूया, शोमध्ये येण्यापूर्वीच त्यानं स्वतःला बदलून टाकलं होतं. त्यानं स्वत:वर खूप काम केलंय.

कपिल शर्माबद्दल बोलूया, शोमध्ये येण्यापूर्वीच त्यानं स्वतःला बदलून टाकलं होतं. त्यानं स्वत:वर खूप काम केलंय.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.