Aryan Khan Bail | आर्यनची आणखी एक रात्र तुरुंगात, लेकाला घ्यायला निघालेल्या शाहरुखच्या पदरी निराशा!
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज आर्यनची सुटका होणार नाही.
Most Read Stories