Bappi Lahiri | तम्मा तम्मा ते तुने मारी एन्ट्रिया, डिस्को किंग बप्पी लाहिरींची सुपरहिट गाणी!
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे मुंबईतील जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले आहे. बप्पी लाहिरी हे 69 वर्षांचे होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बप्पी लाहिरी यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी बप्पी दा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.
Most Read Stories