Photos : काय सांगता… चक्क कॉमेडीयन भारतीच्या नवऱ्याने केले रोहित शेट्टीला किस…पाहा पुढे काय घडले!
'खतरों के खिलाडी'मुळे रोहित शेट्टी आणि भारतीचा नवरा हर्ष लिंबाचिया यांचे चांगले बॉण्डिंग झाले आहे. रोहित नेहमी या दोघांसोबत फनी प्रँक्स खेळताना दिसतो. मात्र, यावेळी रोहित शेट्टीने 'खतरों के खिलाडी'चे नाहीतर 'हुनरबाज' या शोचे सूत्रसंचालन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत केले.
Most Read Stories