Bigg Boss Marathi 3 | थांबायचा नाय आता भिडायचं हाय! 100 दिवस घरात स्वतःची जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरलेले स्पर्धक
‘बिग बॉस मराठी 3’चा (Bigg Boss Marathi 3) हा मनोरंजक प्रवास संपायला आता अवघा एक दिवस उरला आहे. 100 दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील 15 कलाकारांनी सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस मराठी सीझन 3’ आता त्याच्या ग्रँड फिनालेसाठी सज्ज आहे. आता या स्पर्धेत केवळ 5 स्पर्धक उरले आहेत.
Most Read Stories