‘या’ श्रीमंत अभिनेत्यांच्या पत्नींसोबत बिपाशा बासू कमावते कोट्यवधी रुपये, अभिनेत्री आहे गडगंज संपत्तीची मालकीण
मुंबई | 7 जानेवारी 2024 : बंगाली ब्यूटी म्हणून प्रसिद्ध आणि लेकप्रिय असलेली अभिनेत्री बिपाशा बासू सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. तरी देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अजनबी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर बिपाशा हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री फक्त सिनेमांमधून नाही तर, इतर मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.
Most Read Stories