करीनाने केलं होतं शाहिद कपूरला प्रपोज, पण ‘या’ कारणामुळे झालं ब्रेकअप, एक अधुरी प्रेमकहानी

अभिनेता शाहिद कपूरचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त शाहिद आणि करीना यांची लव्हस्टोरी जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 25, 2022 | 8:10 AM
अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची लव्हस्टोरी एकेकाळी सर्वाधिक ग्लॅमरस प्रेमकहानी होती.या दोघांच्या भेटीची, त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली.

अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची लव्हस्टोरी एकेकाळी सर्वाधिक ग्लॅमरस प्रेमकहानी होती.या दोघांच्या भेटीची, त्यांच्या नात्याची खूप चर्चा झाली.

1 / 7
करीना आणि शाहिद यांची एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली. तिथून पुढे त्यांची मैत्री बहरत गेली. अन् मग हे नातं प्रेमात बदललं.

करीना आणि शाहिद यांची एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली. तिथून पुढे त्यांची मैत्री बहरत गेली. अन् मग हे नातं प्रेमात बदललं.

2 / 7
 करीना शाहिदच्या प्रेमात इतकी बुडाली होती की वारंवार त्याला मेसेज आणि फोन करत होती, याची कबुली करीनाने एका मुलाखती दरम्यान दिली होती.

करीना शाहिदच्या प्रेमात इतकी बुडाली होती की वारंवार त्याला मेसेज आणि फोन करत होती, याची कबुली करीनाने एका मुलाखती दरम्यान दिली होती.

3 / 7
2003 ला या दोघांच्या प्रेमकहानीला सुरूवात झाली. करीनानेच शाहिदला प्रपोज केलं होतं.

2003 ला या दोघांच्या प्रेमकहानीला सुरूवात झाली. करीनानेच शाहिदला प्रपोज केलं होतं.

4 / 7
शाहिद कपूर शाकाहारी आहे. त्यामुळे करीनानेही नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं.

शाहिद कपूर शाकाहारी आहे. त्यामुळे करीनानेही नॉनव्हेज खाणं बंद केलं होतं.

5 / 7
करीनाची आई आणि बहिण करिश्माला या दोघींना हे नातं मंजूर नव्हतं म्हणून इतके दिवस डेट करत असलेले शाहिद आणि करीना एकमेकांपासून वेगळे झाले.

करीनाची आई आणि बहिण करिश्माला या दोघींना हे नातं मंजूर नव्हतं म्हणून इतके दिवस डेट करत असलेले शाहिद आणि करीना एकमेकांपासून वेगळे झाले.

6 / 7
  पुढे करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिदने मीरा कपूरसोबत लग्नगाठ बांधली. करीना सैफला तैमुर आणि जेह ही मुलं आहेत. तर शाहिद आणि मीरा मीषा आणि झैन या दोन मुलांचे पालक आहेत.

पुढे करीनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिदने मीरा कपूरसोबत लग्नगाठ बांधली. करीना सैफला तैमुर आणि जेह ही मुलं आहेत. तर शाहिद आणि मीरा मीषा आणि झैन या दोन मुलांचे पालक आहेत.

7 / 7
Follow us
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.